IMD Recruitment 2022 Marathi भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती

IMD Recruitment 2022 Marathi भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती

IMD Recruitment 2022 Marathi भारतीय हवामान विभाग मार्फत 165 जागांसाठी भरती

[sarkarinokarie.com] मध्ये आपले स्वागत आहे IMD Recruitment 2022 भारतीय हवामान विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे प्रोजेक्ट सायंटिस्ट – III, प्रोजेक्ट सायंटिस्ट – II, रिसर्च असोसिएट आणि इतर पदाच्या एकूण 165 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारतीय हवामान विभाग भरती 2022 प्रोजेक्ट सायंटिस्ट – III, प्रोजेक्ट सायंटिस्ट – II, रिसर्च असोसिएट आणि इतर 165 पदांसाठी भारत भरातून B.E, B.Tech, Ph.D. उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी India Meteorological Department अधिसूचना जारी केली आहे. भारतीय हवामान विभाग भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय हवामान विभाग द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय हवामान विभाग भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

IMD Recruitment 2022 Marathi भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती
IMD Recruitment 2022 Marathi भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 09 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 09 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 ऑक्टोबर 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 165

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 प्रोजेक्ट सायंटिस्ट – III 
2 प्रोजेक्ट सायंटिस्ट – II
3 प्रोजेक्ट सायंटिस्ट – I
4 रिसर्च असोसिएट
5 सिनियर रिसर्च फेलो [ SRF ], ज्युनियर रिसर्च फेलो [ JRF ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 1 ] 60% गुणांसह M.Sc, B.E, B.Tech [ कृषी हवामानशास्त्र, कृषी भौतिकशास्त्र, भौतिकशास्त्र,गणित, हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स ] 2 ] 07 वर्षे अनुभव.

पद क्र :- 2 :- 1 ] 60% गुणांसह M.Sc,B.E, B.Tech [ कृषी हवामानशास्त्र , कृषी भौतिकशास्त्र, रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष , कॉम्प्युटर सायन्स, भौतिकशास्त्र, गणित, हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन , कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ] 2] 03 वर्षे अनुभव.

पद क्र :- 3 :- 60% गुणांसह M.Sc, B.E, B.Tech [ कृषी हवामानशास्त्र , कृषी भौतिकशास्त्र ,  रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष, हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञान, हवामान विज्ञान & पॉलिसी,  पर्यावरण विज्ञान, भौतिकशास्त्र, गणित, वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स ] 

पद क्र :- 4 :- Ph.D., M.S. किंवा समतुल्य.

पद क्र :- 5 :- 1 ] पदव्युत्तर पदवी [ कृषी हवामानशास्त्र, कृषी भौतिकशास्त्र, कृषी सांख्यिकी, हवामानशास्त्र, जलविज्ञान, जलसंपत्ती, भौतिकशास्त्र,  गणित, हवामानशास्त्र, वायुमंडलीय विज्ञान, वायुमंडलीय भौतिकशास्त्र,  हवामानशास्त्र, रिमोट सेन्सिंग आणि GIS, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ] 2 ] NET 3 ] SRF – 02 वर्षे अनुभव. 

* वयाची अट [ 09 ऑक्टोबर 2022 रोजी ]

पद क्र. जनरल ओबीसी एस.सी/एस.टी
1 45 वर्षांपर्यंत 48 वर्षांपर्यंत  50 वर्षांपर्यंत 
2 40 वर्षांपर्यंत  43 वर्षांपर्यंत 45 वर्षांपर्यंत
3 35 वर्षांपर्यंत  38 वर्षांपर्यंत 40 वर्षांपर्यंत
4 35 वर्षांपर्यंत  38 वर्षांपर्यंत 40 वर्षांपर्यंत
5 28 वर्षांपर्यंत 31 वर्षांपर्यंत 33वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

India Meteorological Department च्या वेबसाईट वर (https://incois.gov.in) 09 सप्टेंबर 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 09 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारतीय हवामान विभाग भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारतीय हवामान विभाग लिमिटेड भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 ऑक्टोबर 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:- 

  • 1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  •  
  • 2. ओळखपत्र
  •  
  • 3. जात प्रमाणपत्र
  •  
  • 4. निवास प्रमाणपत्र
  •  
  • 5. जन्म प्रमाणपत्र
  •  
  • 6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

IMD Recruitment 2022 Marathi भारतीय हवामान विभागात 165 जागांसाठी भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Leave a Comment