BPCL Recruitment 2022 Marathi भारत पेट्रोलियम मध्ये 87 जागांसाठी भरती

BPCL Recruitment 2022 Marathi भारत पेट्रोलियम मध्ये 87 जागांसाठी भरती

BPCL Recruitment 2022 Marathi भारत पेट्रोलियम मार्फत 87 जागांसाठी भरती

[sarkarinokarie.com] मध्ये आपले स्वागत आहे BPCL Recruitment 2022 भारत पेट्रोलियम नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आणि इतर पदाच्या एकूण 87 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 05 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारत पेट्रोलियम भरती 2022 पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आणि इतर 87 पदांसाठी महाराष्ट्र मधुन इंजिनिअरिंग पदवी आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Bharat Petroleum Corporation Ltd अधिसूचना जारी केली आहे. भारत पेट्रोलियम भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारत पेट्रोलियम द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारत पेट्रोलियम भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

BPCL Recruitment 2022 Marathi भारत पेट्रोलियम मध्ये 87 जागांसाठी भरती
BPCL Recruitment 2022 Marathi भारत पेट्रोलियम मध्ये 87 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 30 ऑगस्ट 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 09 सप्टेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 ऑक्टोबर 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 87 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 पदवीधर अप्रेंटिस
2 डिप्लोमा अप्रेंटिस

* शैक्षणिक पात्रता

पदवीधर अप्रेंटिस :- 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [ SC, ST, PWD 50% गुण ] [ 2019, 2020, 2021 & 2022 दरम्यान उत्तीर्ण झालेले. ]

टेक्निशियन [ डिप्लोमा ] अप्रेंटिस :- 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा [ SC, ST, PWD 50% गुण ] [ 2019, 2020, 2021 & 2022 दरम्यान उत्तीर्ण झालेले. ]

* वयाची अट [ 01 सप्टेंबर 2022 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 27 वर्षे
ओबीसी 18 ते 30 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 32 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- मुंबई [ महाराष्ट्र ]

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Bharat Petroleum Corporation Ltd च्या वेबसाईट वर (http://portal.mhrdnats.gov.in/) 09 सप्टेंबर 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 05 ऑक्टोबर 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारत पेट्रोलियम भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारत पेट्रोलियम भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 ऑक्टोबर 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

BPCL Recruitment 2022 Marathi भारत पेट्रोलियम मध्ये 87 जागांसाठी भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Leave a Comment